4.9 C
New York
Monday, April 20, 2026

Buy now

spot_img
spot_img

सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

Sunetra Pawar Deputy Chief Minister: राज्याचे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली आहे. अजित पवार यांचा बारामती येथे एका विमान अपघातात झालेल्या निधनानंतर आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जाणार आहे. पुढील 10 दिवस सुनेत्रा पवार बारामतीतच मुक्काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या