Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपकडून पहिली जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती असून राष्ट्रवादी काँग्रेस ३४ तर भाजप ३२ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी
प्रभाग क्रमांक १
(अ )डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी (ब) ज्योती सतीश ढवण राष्ट्रवादी (क) दिपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (ड )संपत विजय बारस्कर राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक २
( ब )महेश रघुनाथ तवले राष्ट्रवादी ( क) संध्या बाळासाहब पवार राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ३
( ब) गौरी अजिक्य बोरकर राष्ट्रवादी
( क ) ज्योती अमोल गाडे राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ५
( अ )काजल गोरख भोसले राष्ट्रवादी
(क )हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर राष्ट्रवादी
( ड )मोहित प्रदीप पंजाबो राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ८
(अ )सुनिता किसन भिंगारदिवे राष्ट्रवादी
( क )कुमार बबनराव वाकळे राष्ट्रवादी
(ड) बाबासाहेब संतराम नागरगोजे राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ९
( अ )किरण रमेश दाभाडे राष्ट्रवादी
(क )सीमा युवराज शिंदे राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ११
(अ) सागर किरण शिंदे राष्ट्रवादी
( क )आशा किशोर डागवाले राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १२
( अ) आरती संग्राम रासकर राष्ट्रवादी
( ब ) संध्या रमेश घोलप राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १३
(अ )सुरेश लक्ष्मण बनसोडे राष्ट्रवादी
( ब) सुजाता महेंद्र पडोळे राष्ट्रवादो
( क )अनिता विपुल शेटीया राष्ट्रवादी
( ड )अविनाथ हरिभाऊ घुले राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १४
( अ )प्रकाश बाबुराव भागानगरे राष्ट्रवादी
(ब )सुनिता भगवान फुलसौंदर राष्ट्रवादी
( क )माना संजय चोपडा राष्ट्रवादी
( ड )गणेश पुंडलिक भोसले राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १५
( अ )पोर्णिमा विजय गव्हाळे राष्ट्रवादी
(क )गीतांजली सुनील काळे राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १६
(अ )सुनिता महेंद्र कांबळे राष्ट्रवादी
( ब )वर्षा सुजित काकडे राष्ट्रवादी
प्रभाग १७
(अ) मयूर कनैय्यालाल बांगरे राष्ट्रवादी
( ब )अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी
भाजपची पहिली यादी
प्रभाग क्रमांक १
(ब )शारदा दिगंबर ढवन भाजप
प्रभाग क्रमांक २
(अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके
( ड ) निखील बाबासाहेब वारे
प्रभाग क्रमांक ३
(अ )उषा शिवाजीराव नलावडे
(ड ) ऋग्वेद महेंद्र गंधे
प्रभाग क्रमांक ५
( ब ) धनंजय कृष्णा जाधव
प्रभाग क्रमांक ६
(अ) मनोज लक्ष्मण दुल्लाम
( ब) सोन्याबाई तयागा शिंदे
(क )सुनिता श्रीकृष्ण कुलकणी
( ड) करण उदय कराळ
प्रभाग क्रमांक ७
(अ) वषां रोहन सानप
(ब )पुष्पाताई अनिल बोरुडे
( क )वंदना विलास ताठे
(ड ) बाबासाहेब सोन्याबापू वाकळे
प्रभाग क्रमांक ८
( ब )आशाबाई लोभाजी कातोरे
प्रभाग क्रमांक ९
(ब )पद्माताई विजयकुमार बोरुडं
( ड )महेश राम लोंढे
प्रभाग क्रमांक १०
(अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा
(ब ) शितल अजय ढोण
(क )मयुरी सुशांत जाधव
(ड) सागर राजू मुतोडकर
प्रभाग क्रमांक ११
( अ) विकास (विकी) किशोर वाघ
( ब ) दीप्ती सुवेंद्र गांधी
(ड ) सुभाष सोपानराव लोंढे
प्रभाग क्रमांक १२
(क )अमोल सुरेश निस्ताने
( ड ) शुभ्रा पुष्कर तांबोळी
प्रभाग क्रमांक १५
( ब )दत्तात्रय सोमनाथ गाडळकर
( ड )सुजय अनिल मोहिते
प्रभाग क्रमांक १६
( क )विजय मोहन पठारे
( ड )ज्ञानेश्वर शिवाजी येवले
प्रभाग क्रमांक १७
(क) कमल जालिंदर कातकर
( ड )मनोज शंकर कोतकर



